दीपावलीच्या पहिल्यात दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी समृद्धीची देवी असलेल्या लक्ष्मी पूजनाची प्राचीन परंपरा आहे. या परंपरेचे पुरावे सापडतात ते तब्बल २२०० वर्षांपूर्वीचे. सुरुवातीच्या काळात ती गजलक्ष्मी म्हणून समाजात मान्यता पावली. हिंदू, बौद्ध आणि जैन सर्वच भारतीय धर्मांमध्ये ती पूजनीय आहे. समुद्र मंथनातील रत्नांपैकी एक अशी तिची गणना होते. २२०० वर्षांच्या या परंपरेचा घेतलेला हा अनोखा वेध!